जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून दि.1 जुलै 2020 रोजी 107नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 6 पॉसिटीव्ह, 06अनिर्णित, 01 रिजेक्ट व 94 निगेटिव्ह आहेय. यानुसार 1 जुलै रोजी एकूण 06 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे, अशी माहिती डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती*
एक पेशंट परांडा येथील आहे.
एक पेशंट डिग्गी रोड उमरगा येथील आहे. *दोन पेशंट शिवाजी नगर तांडा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत*. व दोन पेशंट MIDC उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत, अशी माहिती डॉ सतीश अदटराव यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 235, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 175 रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 48 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12 इतकी आहे.
*1जुलै रोजीचे 6 पॉझिटिव्ह अहवाल*
उस्मानाबाद शहर -02.(MIDC उस्मानाबाद )
*तुळजापूर तालुका -02(शिवाजी नगर तांडा)*
उमरगा प्रॉपर -01.
परांडा प्रॉपर -01.
*********
*1 जुलै रोजीच्या अहवालामध्ये तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी गावचा एकही रुग्ण नाही*