भाजपा शहर उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर यांचे विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/05/2025 9:44 PM

  भाजपा शहर उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर यांनी नुतन महापालिका आयुक्त श्री सत्यमजी गांधी यांची भेट घेतली.

यावेळी माधुरीताईनी नुतन आयुक्तांकडे केलेल्या मागण्या... 

1)  सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत नवीन पोकलेन आणण्याबाबत 

2) भारत नगर येथील कामकाजात बाबत वारंवार निवेदन देऊन  येथील काम होत नाही तरी हे काम लवकर लवकर  व्हावें,

3) स्वच्छता होणे बाबत.

या सर्व मागण्यांबाबत नुतन आयुक्त मा. श्री सत्यम गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नालेसफाई किंवा विविध कामासाठी पोकलेन हा लागत असतो, पोकलेन नसल्यामुळे काम होत नाही व वारंवार कर्मचाऱ्यांकडून पोकलेन मिळाल्यानंतर काम होईल , भाड्याने घ्यावा लागतो,असे कारणे दिली जातात ,ती कामे महिनोनी महिने तसेच राहतात, यांसाठी नवीन पोकलेन ची मागणी केली.

Share

Other News

ताज्या बातम्या