कासेगाव तरुण मारहाणीत मृत तरुणाच्य दोषींवर कडक कारवाईसाठी अल- मदत फौंडेशनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/05/2025 4:59 PM

कासेगाव येथे अमानुष मारहाण झालेल्या युवकाची  अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. तरी या प्रकरणांमध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आज अल मदत फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हाधिकार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष जावेद मुल्ला,, उपाध्यक्ष तौफिक दड्डी,खजिनदार हाफिज अजहर मुजावर,,कार्याध्यक्ष प्रो ओमर शरीफ तेरदाळकर, शाहरुख भाई पठाण इरफान ढोणी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या