कुपवाड पंचकल्याणक रथोत्सव मिरवणुक उत्साहात, आयोध्या नगरी सभामंडपात भव्य समवसरण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2025 6:32 PM

 कुपवाड पंचकल्याण पूजेत 6 व्या दिवशी भगवंतांची भव्य दिव्य समवसरण सभा व रथोत्सव मिरवणूक उत्साहात पार पडली.
कुपवाड पंचकल्याण पूजेच्या सहाव्या दिवशी सायंकाळी भव्य रथोत्सव मिरवणूक पार पडले..यामध्ये 6 वाद्य 2 हत्ती 16 घोडे 12 रथ तीर्थंकर प्रतिमा घेऊन कुपवाड शहरातल्या प्रत्येक नगरातून मिरवणूक काढण्यात आली. पहाटे मंगलवाद्य घोष, आहारदान विधी दृश, पंचामृत अभिषेक, शांती मंत्र, केवल ज्ञान कल्याणाक संस्कार, केवल ज्ञान, तिथी पूजन पार पडले. दुपार सत्रात भगवंताची भव्य दिव्य समवरण सभा पार पडली. सायंकाळी समसरण आरती झाली व रथोत्सव मिरवणूकीस सुरवात झाली.
    यावेळी मंदिर निर्मितीत व पंचकल्याण पूजेस योगदान दिलेले दातार सौ.नंदा पाराजे मूर्ती व आहार दान,अशोक कोळी मुनी गुफा बांधकाम व गिलावा. प्रकाश आडमुठे सौ. पद्मश्री आडमुठे आहारदान. सुरेश पाटील धामणी मंदिर मानस्तंभ मूर्ती दान. सुनंदा पाटील.राहुल पाटील.गर्भगृह चौकट दातार. श्रीमंती शेवंती उपाध्ये पालखी व चंद्रप्रभू मूर्ती दातार.राजू पाटील.अभियंता स्वप्नील खोत.सुदर्शन खोत परिवार. अनिल पाटील मुरारे.व जेवण विभाग टिम. डॉक्टर सुभाष चवगोडा पाटील. लतिका पाटील. लतिका जैन रंग मंडप दातार. शितल प्रमोद पाटील. भूमी व रंग मंडप दातार श्रीमती सरोजनी पाटील व प्रफुल सुनील पाटील बाळासाहेब हिंदुराव पाटील मंडप. माणिक भाऊसो पाटील. मानस्तंभ व भूमी दातार. सुवर्णा शरद पाटील भूमी दातार. श्रीमंती सुनीता सुधीर पाटील. खुली जागा व मानस्तंभ दातार.यांचा सत्कार करण्यात आले. माजी खासदार संजय काका पाटील.आमदार सुरेश खाडे. आमदार सुधीर दादा गाडगीळ,  भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील. भाजप युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, सुहास पाटील, जिनगोडा आप्पासाहेब पाटील,सागर वडगावे,सुहास पाटील, कुबेर गणे,यांनी पूजेस भेट दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या