सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका बहुतेक पाकिस्तान मध्ये आहे...?
महाराष्ट्र शासनाचे जीआर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला लागू होत नाहीत कारण या महापालिकेची एक टेंडर समिती आहे
टेंडर समिती मक्तेदारांना मॅनेज होऊन शर्ती ठरवते ..?
आज नवीन आयुक्तांच्या देखरेखी खाली पहिल्यांदा 33 33 34 या शासकीय नियमानुसार टेंडर प्रसिद्ध झाल आहे.
मात्र मजूर सहकारी सोसायटी यांना जी काम पडले आहेत ती फक्त प्रभाग समिती 4 म्हणजे मिरज येथीलच कामे पडले आहेत.
काय नियम लावला असेल.. सोसायटीवर काम कुठल्या वार्डा तील पडायची त्याची आयुक्त साहेब चौकशी करणार का?
तसेच छुप्या पद्धतीने शर्ती अटी काय काय घातलेले आहेत ते आता उद्यापासून आपण एकेक भांडाफोड करू.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा