शुक्रवारी कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये विशेष अतिरिक्त सर्वसाधारण सभा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2025 4:57 PM

कुपवाड : प्रतिनिधी 

    संस्थेच्या सभासदांनी मागणी केल्याप्रमाणे तसेच संस्थेचे बदल अर्जाच्या संदर्भात कोर्टाने दिलेल्या निर्णयावरती चर्चा करणे, संस्थेचे व्यवस्थापन व पुढील दिशा ठरविण्यासाठी संस्थेची विशेष अतिरिक्त सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ०९ मे रोजी सकाळी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी सदर सभेस उपस्थित रहावे.
     असे आवाहन संस्थचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक रमेश आरवाडे, दिपक मर्दा, हरिभाऊ गुरव, बी.एस.पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या