सौ आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विध्यालयाचा १२ वी चा १०० टक्के निकाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2025 3:51 PM

🌼नव महाराष्ट्र शिक्षण संस्था ,कुपवाड द्वारा🌼 

*सौ.आशालता आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्य.विदयालय कुपवाड ची उत्तुंग भरारी...
*इ.12 वी 2024-2025 चा बोर्ड परिक्षेचा निकाल 100.00%*
🏆प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी🏆

🥇 *कु अर्पिता रणजीत गौंड. (85.67%)*
🥈 *कु अनुष्का शंकर सावंत.(80.17%)*
🥉 *कु पायल संजय माळी.  (78.17%)*


*उच्च श्रेणीत - 05 विद्यार्थीनी*
*प्रथम श्रेणीत 15विद्यार्थीनी*
*द्वितीय श्रेणीत 14 विद्यार्थींनी* 
या सर्व यश स्वी विद्यार्थींनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन...
      या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, संचालक सुरज उपाध्ये सर ,संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम ,संचालिका पुनम उपाध्ये मॅडम, सचिव रितेश शेठ सर यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. 
      सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन...

Share

Other News

ताज्या बातम्या