सांगली जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी महावितरण कडून स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येत आहे त्या सर्व ग्राहकाने आम्ही दिलेला फॉर्म भरून महावितरण कडे जमा करावा...
सतीश साखळकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, महेश खराडे, रुपेश मोकाशी, विकास मगदूम, हनमंतराव पवार,आसिफ बावा, लालू मिस्त्री, डॉक्टर संजय पाटील, मयूर बांगर, अवधूत गवळी, युनूस महात
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा