पहलगाम हल्ल्याचा व्ही.आय.पी इंडस्ट्रीज लिमिटेड कडून निषेध

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 25/04/2025 8:33 AM

पहलगाम हल्ल्याचा व्ही.आय.पी इंडस्ट्रीज लिमिटेड कडून निषेध 

दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या अमानवीय अतिरेकी हल्यात मृत्यू झालेल्या निश्पाप भारतीय नागरिकांना व्ही. आय. पी इंडस्ट्रीज लिमिटेड व व्ही. आय. पी एम्पलॉईज युनियन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना व हल्यात जखमी झालेल्या नागरिकांना या दुःखातुन सावरण्यास ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी व्ही. आय. पी समूहाचे कार्यकारी संचालक श्री. आशिष कुमार साहा, जनरल मॅनेजर - एच . आर आणि आय आर श्री. सोपान गोडसे, व्ही. आय. पी एम्पलॉईज युनियन चे अध्यक्ष श्री नरेंद्र कुमार व इतर अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Share

Other News

ताज्या बातम्या