पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाग १८ मध्ये मयत पर्यटकांना श्रध्दांजली

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2025 7:46 AM

पहलगाम येथे पर्यटकांवर #धर्म विचारून झालेला भ्याड हल्ल्याच्या #निषेधार्य मयत व्यक्तींना प्रभाग 18 मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
#आतांवाद्याना धर्म नसतो हे त्रिवार सत्य असताना या नराधमांनी धर्म विचारून जे हत्याकांड घडवलंय ते कधीही विसरता येणार नाहीं. आज जरी आपण निषेध व्यक्त करत असलो तरी #प्रत्येक_भारतीय_हा_संहार विसरणार नाहीं.
#देश्याच्या_पंतप्रधानांना आमची विनंती आहे ज्यांनी हे घडवलंय त्यांचा आणि त्यांच्या आकांचा सुद्धा त्याच जागेमध्ये आणून #संहार करावा व #पाकव्याप्त_काश्मीर_भारताच्या_नकाशामध्ये_वाढवावा_हीच_खरी_श्रद्धांजली_असणार_आहे.
या प्रसंगी अमर पडळकर,अश्रफ वांकर,शहाजी भोसले, राजू नलवडे, सिद्धू तोडकर,लखन सूर्यवंशी, सुधाकर पाटील, मोहिते भाऊ,समाधान लोंढे, चंदन सनदी,विजय मोर्ची, बसवेश्वर  औंधे,समीर मोमीन,कुमार यादव, यश मगदूम,ओम माने इत्यादी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या