गणेश नगर पाचव्या गल्लीतील 'तो ''धोकादायक खडडा त्वरीत मुजवण्याची लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2025 7:19 PM


सांगली /प्रतिनिधी : सांगलीतील गणेश नगर पाचवी गल्ली अक्षय डाग्नोस्टिक  सेंटर समोर जवळ काही दिवसापूर्वी पाण्याची पाईप लिकेज झाली होती ती पाईपलाईन दुरुस्ती करून झाले असून तेथील खड्डात जैसे ती तैसे  स्थितीत आहे सदरचा खड्डा मोठा आहे सदरच्या रोड वरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते नागरिकांची पण याचा मोठ्या प्रमाणात असते सदरच्या रोडवरती बुधवारचा बाजार भरतो मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये -जा  असते तरी या गोष्टीकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष का केले आहे सदरचा खड्डा अजून का मुजवलेला नाही याचे उत्तर गौणच आहे इथे अपघात झाल्यानंतरच का पाणीपुरवठा विभाग जागे होणार असा स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे कित्येक दिवसापासून हा खड्डा असाच आहे तरी पाणीपुरवठा विभागाला लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांचा इशारा आहे की सदरचा खड्डा लवकरात लवकर मुजवण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या