🚨 लोकहित मंचचा लढा यशस्वी! 🚨
सांगली-कोल्हापूर रोडवरील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी लोकहित मंचने कठोर संघर्ष केला आणि अखेर प्रशासनाला जागं केलं! आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत खड्डे मुजवले!
✊ हा विजय जनतेच्या हक्काचा आहे! लोकहित मंच नेहमीच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लढा देत राहील!
💐 सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर साहेब व उपअभियंता निखिल पाटील साहेब यांचे आभार!
🔹 संघर्ष तोच, जो जनतेसाठी! 🔹
#लोकहितमंच #खड्डेमुक्तरस्ता #जनतेचाअवाज #सांगली