🔴 लोकहित मंचचा महिलांच्या हक्कांसाठी लढा! 🔴
📢 स्वच्छतागृह वापरण्याच्या हक्कावर बंधने? आम्ही सहन करणार नाही!
सांगली शहरात मुलींना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्यास मज्जाव केला जात आहे, हा गंभीर आणि अन्यायकारक प्रकार आहे! महिलांच्या मूलभूत गरजा रोखणाऱ्या प्रवृत्तींविरोधात लोकहित मंच आवाज उठवत आहे.
➡ महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा अव्हेरला जाणार नाही!
➡ सार्वजनिक स्वच्छतागृहावर कुणाचाही खासगी हक्क असू शकत नाही!
➡ पालिकेने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन!
🛑 लोकहित मंचच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. तुम्हालाही समर्थन द्यायचे असेल, तर संपर्क साधा!
📍 📞 संपर्क: मनोज भिसे, अध्यक्ष – लोकहित मंच, सांगली