स्टेशन रोडचा डांबरीकरण घोटाळा, जनतेच्या पैशाची लूट्च...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/03/2025 10:36 PM

🚧 काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण झालेला स्टेशन रोड आज उखडलेला दिसतोय! हेच का दर्जेदार आणि पारदर्शक कामकाज?

➡️ करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवा!
➡️ निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई झालीच पाहिजे!
➡️ प्रशासन जबाबदारी स्वीकारणार का?

🔴 लोकहित मंच, सांगली याच्या वतीने आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहोत! प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल.

✊ सांगलीकरांनो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!

मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली

#रस्ताघोटाळा #सांगली #जनतेच्याहक्कांचा_सवाल #लोकहितमंच

Share

Other News

ताज्या बातम्या