श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामनोली ची खेळाडू कुमारी आसावरी अनिल राजमाने हिची बिहार पाटणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेसाठी निवड झाली गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले तिच्या या कामगिरीबद्दल तिची खेलो इंडिया साठी निवड झाली त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन तिथे सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रशिक्षक श्री प्रशांत बामणे यांनी केले.