मनपा प्रशासन निष्क्रीय, सांगलीकर पाणीटंचाईने त्रस्त

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/03/2025 9:28 AM

🚰 महापालिका प्रशासन निष्क्रीय – सांगलीकर पाणीटंचाईने त्रस्त! 🚰

🔴 १०० फुटी रोड, रत्नाकर हाऊसिंग सोसायटी, गणपती मंदिर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे!
🔴 सकाळी पाणीपुरवठा बंद – संध्याकाळी फक्त तुरळक पाणी!
🔴 वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही!
🔴 वार्ड क्रमांक १५ मधील नागरिकांनाही पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे!

👉 महापालिका प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे नागरिक हतबल झाले असून, जर त्वरित पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर लोकहित मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल!

⚠ सांगलीकरांना पाणी हक्काने मिळालेच पाहिजे! प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन होईल!


✊#लोकहितमंच

Share

Other News

ताज्या बातम्या