प्रभाग ८ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते भव्य विकासकामांचा शुभारंभ...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/03/2025 8:12 PM

*आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या प्रभाग 8 मध्ये महिलांच्या हस्ते भव्य विकासकामांचा शुभारंभ पार पडला, आमदार मा.इद्रिसभाई नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, मा.नगरसेवक विष्णू आण्णासाहेब माने, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर, मा.नगरसेवक बीरेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई हारगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हाध्यक्ष आकाश माने, सागर माने, दादासो कोळेकर,गणेश विष्णू माने, मुनीर मुल्ला,अरबाज मुल्ला, गजानन कोळेकर, प्रकाश पाटील, जालिंदर फारणे, युवराज शिंदे, व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या*

# *बऱ्याच दिवसांचा प्रश्न मार्गी लागणारे नागरिकांनी समाधान व्यक्त केले*🤗
खालील कामांचा उद्घाटन सोहळा आज पार पडला =
1) *अष्टविनायकनगर गल्ली क्र.6,7,8,9,10 येथील रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे*.

2) *स्वामी समर्थ नगर येथील ओपन स्पेस विकसित करणे*

3) *अमृत नगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे.

#श्री.विष्णू आण्णासाहेब माने 
प्रदेश उपाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ⏰
मा.नगरसेवक - सां.मि.कु.शहर महानगरपालिका

Share

Other News

ताज्या बातम्या