भाजपा सांगली, मिरज विधानसभा संघटनात्मक बैठक संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/03/2025 7:13 AM

सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बैठक प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, या बैठकीस दिपक बाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, मोहन वाटवे, विश्वजीत पाटील, प्रकाश तात्या बिरजे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या