मिरज सुधार समितीने घेतली नुतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची अभिनंदनपर भेठ...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/03/2025 7:09 AM

सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे सर यांची मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी आदी सदस्यांनी भेट घेत त्यांना संविधान छायाचित्र दिले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्तासह अन्य विषयांवर चर्चा केली. जिल्हाधिकारी महोदयांनी मिरज सुधार समितीचे प्रश्न गंभीरतापूर्वक ऐकुन सकारात्मक प्रतिसाद दिला.

Share

Other News

ताज्या बातम्या