राणाप्रताप मंडळाच्या सहा खेळाडूंची दि. १७ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत गडचिरोली येथे होणाऱ्या अश्वमेध राज्यस्तरीय विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरुष संघात सौरभ घाटगे, साहिल वालकर व आयुष लाड तर महिला संघांत अदिती नरदेकर यांची निवड झाली. सागर गायकवाड याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ संघात निवड झाली.
तर ओम पाटील याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या संघात निवड झाली
या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...