कुपवाड ट्रिमिक्स रस्त्यापासून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाची सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खोत यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/02/2025 1:26 PM

मा आयुक्त सो,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 

अर्जदार- स्वप्नील धनपाल खोत.
सामाजिक कार्यकर्ते कुपवाड 

विषय-कुपवाड मधील ट्रिमिक्स रस्त्यापासून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती डांबरी त्वरित करण्याबाबत....
महोदय,

कुपवाड प्रभाग क्र 3 अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्या वर ट्रिमिक्स पद्धतीने रस्ता केला आहे त्या मुळे रस्त्याची उंची खूप वाढली आहे त्या मुळे सदर रस्ता वर कुपवाड गावठाण व इतर भागातून येण्या जाण्या साठी मुरूम व खडी टाकून लेव्हल केले आहे सदर ठिकाणी वाहतुकीस नागरिकांना खूप अडचण होत आहे तसेच 20 फेब्रुवारी पासून कुपवाड गावचा उरूस चालू होणार असल्याने येणाऱ्या भाविकांना ही याचा त्रास होणार आहे त्यामुळे सदर रस्त्यांची त्वरित डांबरी करून मिळावे 
ही विनंती...


आपलाच 
स्वप्नील खोत 
सामाजिक कार्यकर्ता

Share

Other News

ताज्या बातम्या