भैरवनाथ स्पोटेसच्या ५ जणांची मुंबई पोलिस दलात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2025 9:57 PM

श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली च्या 5 जणांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड आज आखेर श्री भैरवनाथ च्या कृपेने 211 चा भरती चा टप्पा पार पडले, 

या सर्वाना भैरवनाथ स्पोर्टसचे प्रशिक्षक प्रशांत बामणे व सिद्धी बामणे यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या