शतकोत्तर महात्मा गांधी वाचनालयाने केला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/02/2025 1:00 PM

सांगली विधानसभा मतदारसंघातील सन 1920 रोजी महात्मा गांधी जी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वखारभाग येथील शतकोत्तरी महात्मा गांधी ग्रंथालय, सांगली येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची सलग तिसऱ्यांदा सांगली विधानसभेवर विजय झाल्या निमित्त सत्कार करण्यात आला. सदर सत्कार स्वीकारत आयोजित अल्पोपआहाराचा आमदारांनी आनंद घेतला आणि उपस्थितांशी संवाद साधत आभार मानले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे विश्वास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक चिमणलाल मेहता, कार्यवाहक श्री शरद पाटील, सदस्य शरद शहा, विलास शहा , कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष सौ. स्मिता इनामदार, मीनाक्षी चंद्रशेखर, श्री सुबोध पाटील, नंदकुमार जाधव, सुधाकर जोग, आकाश अडसुळे, सौ स्मिता जोशी, दिगंबर सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या