राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांना पुण्यतिथी निमित अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/01/2025 2:20 PM

आज लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्टेशन चौक सांगली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कार्यालय याठिकाणी सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सां.मि.कु.महानगरपालिकचे उपायुक्त शीतल यादव मॅडम,सहाय्यक आयुक्त तथा नरसचिव सहदेव कावडे,मनपा कार्यालयीन अधीक्षक मलकापुरे तसेच पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक,सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष तसेच महिला पदाधिकारी आदी  उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या