राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर
कार्याध्यक्ष पदी अरुण रुपनर तर उपाध्यक्ष पदी अमिन शेख यांची निवड शहरध्यक्ष आशुतोष धोतर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर
कार्याध्यक्ष पदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण रुपनर तर उपाध्यक्ष पदी अमिन शेख
यांची निवड कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी केली. निवडीचे पत्र माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) व शहरजिल्हा अध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी महिला शहरजिल्हा अध्यक्षा राधिका हारगे, कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे, सांगली शहर अध्यक्ष नितिन चव्हाण, ओ. बी.सी शहरजिल्हा अध्यक्ष सागर माने, युवराज नायकवडे, तोहीद फकीर, दादासो कोळेकर, प्रविण सरोदे, सुनिता जगधने, आयेशा शेख, वंदना चंदनशिवे इत्यादी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.