स्वर्गीय शेठ घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पिडीत महिलेला श्रवणयंत्र प्रदान

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 6:33 PM

स्वर्गीय शेठ घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सेवाभावी, आरोग्य विषयक उपक्रम शहरात होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे  
( शरदचंद्र पवार ) नेते मा.संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनातुन शहरात आरोग्य सेवा सामान्य गरिब जनतेला दिली जाते... 
अश्याच एका पिडीत महिलेला कर्णबधिर यंत्र आवश्यक होते.. प्रसिद्ध उद्योजक मा.हाजी गौसभाई नदाफ यांच्या परिचयातील संबंधित ह्या भगिनीला हे यंत्र आज युनुरुभाई महात यांच्या उपस्थितीत देण्यात आले.. 
शहरातील एक सेवाभावी व्यक्तीमत्व असलेले आदरणीय उमरभाई गवंडी यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून मोलाची मदत केली ... शहरातील हजारो जनतेला याचा लाभ होत आहे.. 
मा. संजय बजाज साहेब यांना मनपूर्वक धन्यवाद.....!

Share

Other News

ताज्या बातम्या