कुपवाड, फॉरेस्ट ऑफीस समोरील खराब रस्ता, कुपवाड शिवसेनेकडून ( उद्धव ठाकरे) रास्ता रोको आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 1:48 PM

 शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने शहर प्रमुख सुरेश साखळकर आणि शहर प्रमुख विठ्ठल संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट ऑफिसच्या दारातील रस्त्याच्या निकृष्ट ती बाबत व ते काम करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पीडब्ल्यूडी कडून आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या  नावाखाली जाणीवपूर्वक बजरंग नगर परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर गुरुवार दिनांक 9 रोजी  महापालिका  ऑफिसच्या सभागृहामध्ये महापालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबरोबर एकत्रित बैठक घेण्याच्या आश्वासनावर आजचा रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या