मिरज तालुकास्तरीय शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टसच्या खेळाडूंनी मारली बाजी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/10/2024 6:16 PM

नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे आज झालेल्या मिरज तालुकास्तरीय शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली च्या खेळांडूचे दैदीप्यमान यश 1)आदित्य चौगुले- बाम्बू उडी (प्रथम )क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील स्कूल सोनी 2)आदित्य बिंड- (गोळा फेक थाळीफेक प्रथम) जी प शाळा बामनोली 3)वेदांत बामणे -उंच उड़ी( प्रथम) नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड 4) सुरज कुशवाह चालणे( प्रथम )पंडित नेहरू विद्यालय कवलापूर 5)अक्षरा मलमे -चालणे (प्रथम) जि प शाळा बामनोली सर्व खेळाडूंचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन सांगली जिल्हा ग्रामीण मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

Share

Other News

ताज्या बातम्या