सांगलीकरांसाठी अभिमानास्पद बातमी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/10/2024 6:04 PM

हार्दिक अभिनंदन !
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. डॉ. भवाळकर या सहाव्या महिला अध्यक्ष आहेत. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.

Share

Other News

ताज्या बातम्या