प्रभाग क्रमांक नऊ मधील संजय कारागीर सोसायटी येथील श्री साई राम मंदिर संजय नगर येथे उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा व सभामंडपातील उर्वरित कामांचा व स्वागत कमानीचा भूमिपूजन सोहळा आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिक व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते