सांडपाण्याचा निचरा होण्यास लवकरच बांधीव गटार : शहाजी भोसले होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/10/2024 10:01 PM

    प्रभाग क्रमांक १८  साईनाथ नगर (हनुमान नगर ) गल्ली नंबर २ मधील ड्रेनेज चालु नसल्यामुळे संपूर्ण गल्लीला सांडपाणी निचराची अडचण होती. यासाठी गल्ली नंबर २ मधील पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना गटार करून देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी त्वरित ही अडचण लक्षात घेऊन लवकरच या गटारीच्या कामाची सुरुवात करू असे प्रत्यक्ष भेटीत या भागातील नागरिकांना त्यांनी शब्द दिला आहे.. लवकरच गटारीच्या काम सुरूवात होईल त्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे धन्यवाद 
यावेळी भागातील भाजप नेते मा शहाजी भोसले यांच्यासह चंदन सनदी, महेश सुतार, रज्जाकभाई शेख, रेवणसिध्द बमदे सर ,इराण्णा सुतार, प्रदिप मचंद, सुरज मनगेणी, व इतर नागरिक उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या