एस्टी बस स्टँड, कामगार भवन येथे पाण्याची पाईप लाईन फुटली आहे.सर्वत्र पाणी पसरत आहे.
पाचुंदे यांच्या पार्किंग मध्ये तिथल्या दुकानांमध्ये ऑफिसमध्ये पाणी शिरलेला आहे.. अजूनही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना वॉल घावत नाही. दुपारी ड्रेनेजचे काम करताना पाईप फोडण्यात आलेली आहे मात्र त्यांना शोधूनही वॉल सापडला नाही आणि आता पाणी सुटल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरवून लोकांचे नुकसान होत आहे याला जबाबदार कोण?