राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीना अभिवादन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2024 8:09 PM

साऱ्या विश्वाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रशस्त करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले

यावेळी सचिन जगदाळे, उत्तम कांबळे, तानाजी गडदे, वंदना चंदनशिवे , आयुब बारगिर, डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे, जुबेर चौधरी,संदीप व्हनमाने,अर्जुन कांबळे, सुरेखा सातपुते, स्नेहा सुतार, प्रणवी पाटील ,सुमुख पाटील, फिरोज मुल्ला ,शितल खाडे,अभिजित रांजणे, अक्षय अलकुंटे ,अकबर शेख, विक्रम शिंदे, कुमार वायदंडे ,घनश्याम थोरात , सनी गाडे, सागर काटकर, राहुल यमगर ,आदर्श कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या