राममंदिर चौकातील ओपन थेटरची नासधूस, मनपाचे दुर्लक्ष

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/09/2024 2:49 PM

सांगली राम मंदिर चौकातील महानगरपालिकेने विकसित केलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या मागे ओपन थेटर करण्यात आले होते मात्र शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकानदारानी सदर ठिकाणाचे ओपन थेटर पूर्णपणे तोडून मोडून टाकलेले आहे महानगरपालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ पणाने वागताना दिसत आहे 
ह्या बाबतीत मा.आयुक्त साहेबांनी लक्ष घालावे अशी विनंती आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या