चंदनदादा चव्हाण यांनी केला युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/09/2024 9:29 PM

कवठेमहांकाळ ता. ५ सप्टेंबर 2024 | कवठेमंकाळ तासगाव तालुक्याचे युवा नेते मा.राजवर्धन (बाळराजे) घोरपडे सरकार यांच्या यांच्या वाढदिवसा निमित्त गुंठेवारी चळवळीचे जनक मा. चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आज कवठेमंकाळ येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी गुंठेवारी विकास समितीचे कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष मा. रामदास सावंत विकास सोसायटीचे माजी चेअरमन मा. दिलीपरावजी झुरे युवा नेते प्रतापराव शिंदे पत्रकार अर्जुन करपे  सर तसेच सांगली जिल्हा गुंठेवारी समितीचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी कवठेमंकाळ शहराध्यक्ष सुनील कांबळे वैभव पाटील अधिक कार्यकर्ते उपस्थित होते कवठेमंकाळ तासगाव तालुक्यातील विकासासाठी युवा नेतृत्व पुढे यावे यासाठी मा. चंदनदादा चव्हाण यांनी युवा नेते बाळराजे घोरपडे सरकार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या