उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती साजरी

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 05/09/2024 7:14 PM

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासकीय विभाग अंतर्गत शासन परिपत्रक क्रमांक GAD-49022/14/2023-GAD(DESK -29) दिनांक 27/ 12 /2023 परिच्छेद क्र.4 नुसार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचा समावेश जयंती कार्यक्रमांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती 5 सप्टेंबर 2024 गुरुवार 14 भाद्रपद सखे १९४६ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे या जी.आर. नुसार गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे मोठ्या उत्साहाने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.सुरेंद्र ढोले वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर सौ बंग मॅडम वैद्यकीय अधिकारी, श्रीमती रजनी नागोरे सहा.अधिसेविका, श्री मोहन बारबुदे कार्यालयीन अधीक्षक, सौ संगीता होले परिसेविका ट्रॉमा केअर सेंटर, सौ मंगला भडांगे परिसेविका, श्री मोहित विधळे,श्री इंगोले. श्री नेवारे. श्री राजेंद्र बेलखेडे,सौ स्वाती जराड, सौ अंजली गुणगुणे, सौ अश्विनी मडावी, सौ मीनाक्षी धोटेकर, अधीपरीचारिका तसेच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या