रेल्वे प्रशासनाची किती विसंगती आहे बघा कंट्रक्शन सातारा ऑफिस म्हणते 30 9 2024 पर्यंत काम पूर्ण होईल तसेच दुसरी आरपीएफ ची नोटीस आहे त्यात ते 10 9 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याची हमी देत आहेत यावरनं हे काम पूर्ण करतील याबद्दल शंकाच आहे आणि ह्या रेल्वेवर कोणाचा अंकुश आहे का नाही देव जाणे चिंतामण नगरचा पूल कधी पूर्ण होणार आहे.
आपण दीनांक 8 ऑगस्टला प्रधानमंत्रीना केलेल्या तक्रारीबाबत
सांगलीतील सदर रेल्वे पुलाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल.
लोकांसाठी पर्यायी डायवर्जन रस्ता दिला गेला आहे.
आपल्याला होणाऱ्या असुविधेबाबत आम्ही दिलगिरी आहोत आमचा प्रयत्न आहे की हा पुलाचा काम लवकरात लवकर पूर्ण हो व त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मध्य रेल्वे,
पुणे उपविभागीय रेल्वे बांधकाम
अभियंता, सातारा
आम्ही ह्या आंदोलन बाबत पी एम ओ कडे तक्रार दाखल केली होती त्यांना सुधा ह्यांनी खोटे उत्तर दिले आहे आणि आम्हाला सुद्धा....
आपल्या सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सुद्धा याबाबतीत किती तत्पर आहेत हे या आंदोलनाच्या माध्यमातून कळून चुकले आहे 6 ऑगस्ट 2024 रोजी त्यांना पत्र दिलेले आहेत त्याचे आत्ताच्या घडी पर्यंत काहीही उत्तर आलेले नाही धन्य ते प्रशासन आणि धन्य ती जनता...