तांदुळवाडी ता. वाळवा येथे स्वामी समर्थ चहा व ज्युस सेंटरचे डॉ सुधाकर वायदंडे यांच्या हस्ते, उदघाटन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/12/2023 3:58 PM

*तांदुळवाडी ता.वाळवा येथील सूरज मस्के यांनी आष्टा येथे श्री स्वामी समर्थ चहा व ज्यूस सेंटरचा नविन व्यवसाय सुरु केला आहे त्याचे उदघाटन दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आले.* 
          *यावेळी दलित महासंघाचे प. महा.अध्यक्ष अशोकराव गायकवाड, संभाजी मस्के, प्रभाकर तांबीरे,आकाश कांबळे, राहुल मस्के, प्रविण कांबळे,अमोल कांबळे,सागर गायकवाड,संदीप कांबळे, ओंकार भाले, सागर थोरात, गणेश तुपे, आशिष सदामते उपस्थित होते.*

Share

Other News

ताज्या बातम्या