महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाच्या जनसंवाद यात्रेला समाजवादी पक्षाचा सहभाग नोंदवत पाठींबा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/11/2023 7:28 AM

महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा तर्फे तसेच कॉम्रेड सतीश लोखंडे व कॉ. नंदकुमार हत्तिकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सुरू झालेल्या शेतकरी , शेतमजूर जनसंवाद यात्रेत आज समाजवादी पक्षाच्या वतीने सहभाग नोंदवला तसेच त्यांच्यासोबत पलूस तालुक्यातील आमणापुर, धनगाव, भिलवडी या गावांना भेटी देऊन शेतकरी व शेतमजूर यांच्याशी संवाद साधत या यात्रेस समाजवादी पार्टी तर्फे पाठिंबा दिला. यावेळी नितिन मिरजकर व समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष डॉ. प्रमोद दीप उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या