संस्कृति परंपरा टिकविण्याचे कार्य ग्रामीण भागाने केले- परसराम टिकले

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 28/11/2023 4:00 PM


(मंदीरटोला येथे कार्तिक काला कार्यक्रम)
कूरखेडा : विज्ञानाने प्रगती साधली त्यामूळे जग बदलत आहे याचा दूष्परीणाम म्हणजे मानव सूद्धा बदलत आहे तो आपली संस्कृति प्रथा परंपरा विसरत चाललेला आहे मात्र यापरीस्थीतही ग्रामीण छत्तीसगढी आदिवासी समाजाने आपली संस्कृति टिकवून ठेवली आहे असे प्रतिपादन देसाईगंज पंचायत समितिचे माजी सभापती परसराम टिकले यानी केले
              तालूक्यातील मंदीरटोला येथे शीतला माता मंदिरात कार्तिक काला निमीत्य आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना परसराम टिकले बोलत होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम माजी प स सभापती गिरीधर तितराम सरपंच चंन्द्रभान हूंडरा माजी उपसरपंच रजलाल नेटी सामाजिक कार्यकर्ते रामदास हूंडरा,अमरदास मडकाम,सूनेरी मडकाम,गाव पूजारी दसरू सोरी,मोहन मीरी,विकास कूंवर,राजू मडकाम, मंगेश टेभूंर्णे,राकेश मडकाम,निलकमल कोराम, रामेश्वर कूंजाम,चंन्द्रशेखर मडावी,बरम विनायक, राजेन्द्र सांडील, सूरेश मडकाम,यूवराज कोराम, विलास हूंडरा, मनोज सोनकूकरा गोंविद कूंवर व गावकरी उपस्थीत होते यावेळी रामदास मसराम यानी मार्गदर्शन करताना सांगीतले संतान ही आपली संपत्ति असते या संपत्तीचे जतण करण्याकरीता व त्याना योग्य वळण देण्याकरीता उच्च शिक्षण द्या असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन  मिथलेश नेटी तर आभार प्रदर्शन धनंजय कूंवर यानी केले

Share

Other News

ताज्या बातम्या