वंचित बहुजन आघाडीच्या सभेत शिवसेना विकास समिती मोठया प्रमाणात सहभागी होणार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2023 2:41 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडीची युती असून आदरणीय ऍड.बाळासाहेब  आंबेडकर यांच्या सांगलीत होणाऱ्या सत्ता संपादन सभेत शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार : चंदनदादा चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य. ( शिवसेना उ.बा.ठा. अंगीकृत संघटना)

Share

Other News

ताज्या बातम्या