अवयवदानचा निर्णय घेणाऱ्या मोदानी कुटुंबाचे कौतुकच मात्र अश्या वेळी उपयोगी पडणारे विमानतळ नाही यांची खंत : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2023 11:23 AM

आवयदान.......
गेल्या काही वर्षांपासून आवयदान ही संकल्पना सुरू झाली आहे आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून समाधान वाटत आहे. 
स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या शेवटच्या काळात मुबई येथे वैद्यकीय उपचार सुरू असताना काही गोष्टी अनुभवल्या होत्या.
त्यावेळी काही तांत्रिक अडचणी होत्या त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी  भाऊचे आणि आमचे ठरले होते की आपण त्यासाठी उच्य न्यायालयात याचिका दाखल करायची जिवंत पाणी एक मेकाला अवयदान करणे वेगळे आणि एखाद्या व्यक्ती मृत्यूच्या दाढेत असताना उद्दत हेतूने आवयदान करणे वेगळे....
आपल्या सांगली शहरातील *रामानंद मोडानी* यांच्या मृत्यू पष्य्यात त्यांच्या आयवाचे दान करण्याचा  निर्णय घेणारे त्यांचे कुटुंबीय जणू पृथ्वीवरील देवच म्हणवे लागेल.
 नुसते संकल्प करून बोलणे सोपे असते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे सोपे नसते ते मदानी कुटुंबीयांनी केले आहे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे..
त्याच बरोबर ज्या वैद्यकीय ठीमने हे सगळे यशस्वी केले उषःकाल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सांगली त्यांचेही कौतुक आहे.
सदर अवयव वेळेत कोल्हापूर येथील विमानतळावर पोहोचवण्यासाठी ॲम्बुलन्स चालक असतील व आपले पोलीस बांधव असतील त्यांचेही कौतुक आहे.
ह्या माध्यमातून एक शोकांतिका वाटत आहे की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये असे मोठ-मोठे वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल असताना त्याच्या साथीला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये विमानतळ नसणे याचे मनाला कुठेतरी वाईट वाटते याबाबत सर्व पक्षी लोकप्रतिनिधींना विनंती आहे तुमच्या राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते ज्यावेळी सांगलीत यायचं असतं त्यावेळी त्यांना कोल्हापूर येथील विमानतळावर उतरावे लागते ह्याचा विचार करावा अशी विनंती आहे.

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच

Share

Other News

ताज्या बातम्या