गडचिरोली येथील आदिवासी संघटना तर्फे धरती आबा भगवान बिरसा मुंडा व स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 27/11/2023 5:57 PMगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील चौकातील सभागृहात धरती आबा भगवान बिरसा मुंडा व गडचिरोली जिल्ह्यचे शिल्पकार स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी करण्यात आली.व उपस्थिताना प्रभोदन पर मार्गदर्शन करण्यात आले
         कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माधवराव जी गावड होते तर उदघटन डॉ.सचिन मडावी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

मंचावर अँड.एल.के.मडावी, आर.डी.आत्राम, धर्मराज पेंदाम, प्रकाश गेडाम, वासुदेव शेडमाके, विलास कोडाप, मेश्राम,उपस्थित होते

गडचिरोली येथील स्व.बाबुराव जी मडावी चौकात प्रतीमेला मालार्पण करुन राँली ने मुख्य चौकात पदार्पण झाले व नंतर मेळाव्याचा सुरवात झाली.यावेळी बहुसंख्येने आदिवासी बंधु,भगीनी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या