महाराष्ट्रात नाशिक येथे सुरू असलेल्या 37व्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू कुमारी आश्विनी झेडगे हिने बांबूउडी क्रीडा प्रकारात 2:40 मीटर उडी मारून महाराष्ट्र द्वितीय क्रमांक मिळवला तिला स्पोर्टचे प्रशिक्षक प्रशांत बामणे व उमेद ग्रुप श्री नितीन मालू श्री सतीश मालू श्री केशव मालू व सर्व उमेद ग्रुप श्री भैरवनाथ स्पोर्टचे सर्व सदस्य व गावकऱ्यांचे सहकार्य लागते सहकार्य लाभले.