वार्ड क्र १७ च्या बोर्डला नागरिकांनी वाहिली श्रध्दांजली

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/10/2023 1:37 PM

वार्ड १७ मधील रस्त्याचे काम रखडले आहे. कोणीही लक्ष दयायला तयार नाही. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे संतापून नागरिकांनी बोर्ड लावून बोर्डलाच श्रध्दांजली वाहिली व आपला रोष व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या