आवाहन

BREAKING NEWS

राणाप्रताप क्रीडा मंडळ, कुपवाड व सांगली हायस्कूल सांगलीची खेळाडू कु.सौंदर्या संजय हिरेकुर्ब हिची ६६ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/30/2023 9:04:43 PM


    राणाप्रताप क्रीडा मंडळ, कुपवाड व सांगली हायस्कूल सांगलीची खेळाडू कु.सौंदर्या संजय हिरेकुर्ब हिची ६६ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील  महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन व राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा...
तिला संतोष करनाळे,सचिन चव्हाण व अध्यक्ष
महावीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या