पंचायत समिती आरमोरी सन 2022-23 या वर्षाची वार्षिक आमसभा 05 जून रोजी आरमोरी येथे आयोजित

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 30/05/2023 6:33 PM


गडचिरोली,(जिमाका)दि.30: पंचायत समिती, आरमोरीची सन 2022-23 या वर्षाची वार्षिक आमसभा दिनांक 05 जून 2023 ला सोमवार रोजी नवीन प्रशासकीय भवन सभागृह, तहसिल कार्यालय, आरमोरी येथे स.11.00 वा. आमदार, 67- आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे कृष्णाजी  गजबे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. असे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, आरमोरी यांनी कळविले आहे.
****

Share

Other News

ताज्या बातम्या