अल मदत फाँऊडेशनने दुखापतग्रस्त महिलेला उपचारासाठी केली संपूर्ण मदत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2023 2:53 PM

#अल_मदत_फाउंडेशन_सांगली
#काळ_कोणता_पण_असो_सदैव_जनतेसोबत
 सांगली शहर मधील एका 48 वर्षीय महिला घरामध्ये फरशीवरून घसरून पडल्या होत्या त्यांनी तात्काळ खाजगी हॉस्पिटल ला दाखवून डॉक्टरांशी संपर्क केला सदर डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यास सांगितले एक्स-रे रिपोर्ट मध्ये उजव्या हाताचे हाड मोडले होते डॉक्टरांनी तात्काळ मध्ये ऑपरेशन करण्यास सांगितले खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन औषध गोळ्या सहित तीस ते चाळीस हजार रुपये सांगितला होता नातेवाईकांनी अल मदत फाउंडेशन चे अध्यक्ष जावेद मुल्ला यांच्याशी रात्री संपर्क केला तात्काळ आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे पेशंट व रिपोर्ट घेऊन ऍडमिट करून अत्यावश्यक मध्ये ऑपरेशन पूर्ण गोळ्या औषध सहित मोफत करण्यात आले सदर पेशंट भेट प्रसंगी अध्यक्ष जावेद मुल्ला उपाध्यक्ष तोफिक दड्डी उपस्थित होते नातेवाईकांनी अल मदत फाउंडेशनचे खूप खूप आभार मानले भविष्यामध्ये आणखी काय मदत लागली तरी मदत करण्याचे आम्ही वचन दिले या सर्व कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते मा उमर भैया गवंडी यांची मोलाची साथ लागली
अल मदत फाउंडेशन यांच्यावतीने खालील सर्व येणाऱ्या राबवण्यात येतात
1)मोफत पेन्शन योजना
2) मोफत ऑपरेशन व मेडिकल मदत त्याचबरोबर मोफत मध्ये रक्त देण्यात येते
3) मोफत शैक्षणिक मदत
4) मोफत विवाहिक मदत
5) मोफत नोकरी संदर्भ मार्गदर्शन
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजना विषयक मार्गदर्शन
ऑफिस पत्ता 50 फुटी रोड श्री सप्लाय च्या शेजारी सांगली मदतीसाठी संपर्क 
जावेद मुल्ला 9370979724 
तोफिक दड्डी 9900424793

Share

Other News

ताज्या बातम्या