स्मार्ट मीटर हटाव कृती समितीची आढावा बैठक संपन्न, प्रसंगी नागरिकांसह जेल भरो आंदोलनाचा इशारा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/09/2026 9:45 AM

स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे अध्यक्ष मा. श्री. चंदनदादा चव्हाण यांच्यावर 353 सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता..
या गोष्टीचा सर्वांनी मिळून निषेध व्यक्त केला..
नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी स्मार्ट मीटर हटाव कृती समिती पुन्हा एकदा सक्रिय झाली असून पुढील लढ्याला दिशा देण्यासाठी आज सर्व निमंत्रक व सामाजिक कार्यकर्ते यांची आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करून प्रसंगी जनतेला सोबत घेऊन " जेल भरो " आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या