कुपवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने गणेश विसर्जन सातवा दिवस निमित्त मानाचा भव्य स्वागत स्टेज उभा करण्यात आला होता. कुपवाड व परिसरामधील सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जना मिरवणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मानाच्या स्वागत स्टेजचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे सर, उपमहापौर गजानन मगदूम व राष्ट्रवादी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत स्टेजला उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर, उपमहापौर गजानन मगदूम, जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, जयहिंद सेनेचे प्रमुख चंदनदादा चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे बजरंग भाऊ पाटील, युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे, युवक राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, शिवसेना उभाठा तालुका नेते महादेव मगदूम, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने, शिवसेना नेते अमोल पाटील, जनता दल युवा नेते प्रणव पाटील, तोहीद शेख, अमोल धोतरे, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे, उद्योजक रमेश आरवडे, भाऊसो पाटील, गिरीश शेवाळे, राजेंद्र पाटील, सुरेश धोतरे, पत्रकार बंधू दरीकांत माळी, नजीर बारगीर, मच्छिंद्र कांबळे, प्रवीण मिरजकर, अमोल हांडे, प्रमोद अथणीकर, संदीप कांबळे इत्यादी राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
स्वागत स्टेजचे नियोजन आशुतोष धोतरे, अरुणतात्या रुपनर, गोरख वनखडे. अख्तरहुसेन मुजावर, दाऊद मुजावर, विजय खोत, रमेश जाधव, मुदस्सर मुजावर, राहुल धोकटे, अजय कोरे, चेतन नांदणीकर, प्रतीक धोतरे, विशाल कांबळे, स्वप्नील धोतरे, सुमित कांबळे, निहाल मुजावर, अजय जाधव, अभय कांबळे, अमन आठवले, सुदेश उबाळे, आयुष आठवले.
इत्यादी राष्ट्रवादी पदाधिकारी व आशुतोष धोतरे मित्र परिवारा कडून गणपती विसर्जन मिरवणुकाचे स्वागत करण्यात आले.